Lalitpur Silk Saree: बनारसी-कांजीवरमच्या गर्दीत हरवलेला बुंदेलखंडचा खजिना! ललितपूरची झरी सिल्क साडी का आहे खास?

Lalitpur Zari Silk Saree Reflects Bundelkhand's Rich Heritage: रेशीम, जरीची आकर्षक कलाकुसर आणि स्थानिक संस्कृतीची झलक असलेल्या या साडीला आता देश-विदेशात नवी ओळख मिळण्याची संधी आहे.
Lalitpur Silk Saree

Lalitpur Silk Saree

esakal

Updated on

भारतातील वस्त्रोद्योग आणि हातमाग परंपरा ही जगातील सर्वात समृद्ध परंपरांपैकी एक मानली जाते. देशातील प्रत्येक भागाची स्वतःची वेगळी विणकाम शैली असून तिला ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. बनारसी आणि कांजीवरम साड्यांची ओळख जगभर आहे. मात्र या प्रसिद्ध साड्यांच्या गर्दीत भारताचा एक पारंपरिक आणि मौल्यवान वस्त्रवारसा अजूनही तुलनेने कमी परिचित आहे. तो म्हणजे उत्तर प्रदेशातील ललितपूरची झरी सिल्क साडी.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com