Land Rover Defender: 'डिफेंडर' प्रेमींसाठी गुड न्यूज! गाडीची किंमत तब्बल ३४ लाखांनी कमी कशी झाली?

Your Favourite Defender Will Now Be Assembled in Pune! Prices Slashed by Up to ₹34 Lakh: पुण्यात सुरू झाली गाडीची अॅसेम्बली; किंमत कमी झाल्याने ग्राहकांची होणार लाखोंची बचत
Land Rover Defender - AI Image

Land Rover Defender - AI Image

esakal

Updated on: 

Pune: महागडी आणि दमदार चारचाकी गाडी खरेदी करण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. जग्वार लँड रोव्हर कंपनीच्या लोकप्रिय डिफेंडर या गाडीच्या किमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. कंपनीने पुण्यात गाडीची अॅसेम्बली सुरू केल्यामुळे तिची किंमत तब्बल ३४ लाख रुपयांपर्यंत कमी झाली आहे. आता डिफेंडर खरेदी करण्याचे तुमचेही स्वप्न असेल तर ते प्रत्यक्षात आणणे आणखी सोपे झाले आहे.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com