Lansdowne Hill Station: लॅन्सडाउन हिल स्टेशनचे आधीचे नाव माहीत आहे का? जाणून घ्या या शांत ठिकाणाची रंजक गोष्ट!

‘कालूडंडा’ या गढवाली नावापासून ‘लॅन्सडाउन’पर्यंतचा प्रवास, गढवाल रायफल्सचे प्रशिक्षण केंद्र आणि निसर्गाच्या सान्निध्यातला शांत विकेंड डेस्टिनेशन
High-Profile Investment: Ranbir Kapoor Buys Premium Plot Worth ₹3.31 Cr in Ayodhya

High-Profile Investment: Ranbir Kapoor Buys Premium Plot Worth ₹3.31 Cr in Ayodhya

Sakal

Updated on

उत्तराखंड : उत्तराखंडमधील सुंदर आणि शांत हिल स्टेशन्सचा उल्लेख केला की लॅन्सडाउन (Lansdowne) हे नाव आवर्जून घेतले जाते. दिल्लीपासून अगदी जवळ असलेले हे ठिकाण पर्यटकांसाठी विकेंड ट्रिपचा एक उत्तम पर्याय आहे. पण, तुम्हाला माहीत आहे का की या निसर्गरम्य ठिकाणाचे आधीचे नाव इतके अवघड होते की ते उच्चारताना तुमची जीभ देखील अडखळली असती!

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com