Holi 2026: कोतवालाने लाट साहेबांना दिली दारूची बाटली आणि कॅश! बुटांचा मार खात निघाली होळीची मिरवणूक; पाहा viral video

Holi festival Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्ह्यात होळीच्या दिवशी निघणारी 'लाट साहब' ही मिरवणूक जगभरात तिच्या आगळ्यावेगळ्या आणि वादग्रस्त परंपरेमुळे प्रसिद्ध आहे.
laatsaab ki holi

laatsaab ki holi

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील शहाजहानपूर जिल्ह्यात होळीच्या दिवशी निघणारी 'लाट साहब' ही मिरवणूक जगभरात तिच्या आगळ्यावेगळ्या आणि वादग्रस्त परंपरेमुळे प्रसिद्ध आहे. यंदाही कडक पोलीस बंदोबस्तात ही मिरवणूक पार पडली, जिथे एका व्यक्तीला चक्क 'लाट साहब' बनवून त्याला जूतोंचा मार देण्यात आला आणि चक्क पोलीस ठाण्यात कोतवालाकडून त्याला 'गिफ्ट' मिळाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com