

Farmers planting late-season onion saplings in agricultural fields of Nipani region.
sakal
निपाणी : गतवर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी महिन्यातही उशिरा हंगामातील कांदा लावण सुरू आहे. अद्याप बाजारात कांदा तरू विक्रीसाठी दाखल होत आहे. प्रतवारीनुसार शंभर रोपांची पेंडी २० ते २५ रुपयांप्रमाणे मिळत आहे.