Sakal Podcast : CM शिंदेही राबवणार मोदी सरकारसारखी पेन्शन योजना ते कंगना पुन्हा बरळली

Latest Marathi News Audio Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal
Updated on

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजना लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे.... यासोबतच यंदा मुंबईतील जीएसबी महागणपतीला रेकॉर्डब्रेक ४०० कोटींचं विमा संरक्षण देण्यात आलंय.... तर टेलिग्रामच्या सीईओला पॅरिसमध्ये अटक करण्यात आलं असून त्यामागचं कारण आपण जाणून घेणारोत..... यासोबतच हरियाना येथील विधानसभेच्या निवडणुकांची तारीख बदलली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय... तसंच कसोटी क्रिकेटमध्ये बांगलादेशच्या संघानं पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळवलाय..... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत....

१) शिंदे सरकारही राबवणार मोदी सरकारसारखी पेन्शन योजना

२) वामन म्हात्रे यांच्यावरील ‘एफआयआर’ गायब!

३) जीएसबी महागणपतीला ४०० कोटींचे विमा संरक्षण

४) टेलिग्रामचे CEO पावेल दुरोव यांना अटक; काय आहे कारण?

५) ...म्हणून हरियाना विधानसभा निवडणुकीची तारीख बदलणार

६) बांगलादेशचा ऐतिहासिक विजय

७) "शेतकरी आंदोलनादरम्यान अनेक बलात्कार अन् हत्या झाल्या," कंगना पुन्हा बरळली

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

---------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com