Sakal Podcast : गुजरात बनतंय उडता पंजाब ते ‘कोल्हापुरी’साठी आता ‘क्यूआर कोड’

Latest Marathi News Podcast : बातम्या सविस्तर ऐकण्यासाठी क्लिक करा....सकाळच्या पॉडकास्टला...
Sakal Podcast
Sakal PodcastE sakal

Latest Marathi News podcast : गुजरातमध्ये समुद्र किनाऱ्यावर तीन हजार ३०० किलोग्रॅम ड्रग्ड सापडलंय... आंतरराष्ट्रीय सागरी सीमेवर नौदलाने ही कारवाई केलीय.... तसंच मार्चच्या पहिल्या आढवड्यात मुंबई शहरात तापमान कमी होणारेय... यामुळं नागरिकांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळणारेय.... यासोबतच कोल्हापुरी चपलेत ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित एक छोटी चीप बसविण्यात येणारेय... त्यामुळं आता बनावट कोल्हापुरी चप्पल बनविणाऱ्यांवर अन् विकणाऱ्यांवर चाप बसणारेय... या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणारोत......

गुजरात बनतंय उडता पंजाब ते ‘कोल्हापुरी’साठी आता ‘क्यूआर कोड’

१) गुजरातचं बनलंय ड्रग्जचं आगार! पुन्हा 3,300 किलो ड्रग्ज जप्त

२) मुंबईकरांना दिलासा! शहरातील तापमानात होणार घसरण

३) २०२४मध्ये भारतीयांच्या पगारात किती होणार वाढ?

४) किती वयापर्यंत महिला नैसर्गिकरित्या गरोदर राहू शकतात? (ऑडिओ))

५) ‘कोल्हापुरी’साठी ‘क्यूआर कोड’, बनावट उत्पादनास बसणार चाप

६) BCCIच्या वर्षिक करारात कोणाचं प्रमोशन तर कोणाचं डिमोशन?

७) अभिनेत्री अन् माजी खासदार जयाप्रदा फरार घोषित

स्क्रीप्ट अँड रिसर्च - रोहित कणसे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com