24 वर्षीय कायद्याच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; शरीरावर दाताच्या खुणा-नखांचे ओरखडे, पोलिसांच्या हाती 10 पुरावे
Kolkata Law Student Assault : कोलकाता पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी मनोजित मिश्रा, सहआरोपी जैब अहमद, प्रमित मुखर्जी आणि कॉलेजचा गार्ड.
Kolkata Law Student Assault : कोलकात्याच्या कसबा परिसरातील एका लॉ कॉलेजमध्ये २५ जून रोजी रात्री एका २४ वर्षीय कायद्याच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार (law Student Assault) झाल्याची धक्कादायक घटना घडली.