Republic Day 2026 : बुंदेलखंडचा वारसा आणि ब्रह्मोसची ताकद; यूपीच्या चित्ररथात दिसणार नवा भारत

येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2026) निमित्ताने दिल्लीच्या कर्तव्यपथावर उत्तर प्रदेशचा चित्ररथ पुन्हा एकदा आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे.
uttar pradesh chitrarath republic day 2026

uttar pradesh chitrarath republic day 2026

sakal

Updated on

येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी, प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2026) निमित्ताने दिल्लीच्या कर्तव्यपथावर उत्तर प्रदेशचा चित्ररथ पुन्हा एकदा आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली ही झांकी "बुंदेलखंडची गौरवशाली संस्कृती आणि आधुनिक विकास" या संकल्पनेवर आधारित आहे.

योगी सरकारचा हा चित्ररथ एका बाजूला बुंदेलखंडच्या प्राचीन इतिहासाची साक्ष देतो, तर दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशातील तांत्रिक आणि लष्करी प्रगतीचे दर्शन घडवतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com