Jagdeep Dhankhar : कायदेमंडळ, न्यायपालिका एकमेकांविरुद्ध नाहीत; उपराष्ट्रपती धनकड, समन्वय राखण्याचे आवाहन

Rajya Sabha : उपराष्ट्रपती धनकड यांनी राज्यसभेत विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यात समन्वयाची आवश्यकता असल्याचे सांगितले. न्यायिक नियुक्त्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे परिस्थिती वेगळी राहिली, असेही त्यांनी नमूद केले.
Jagdeep Dhankhar
Jagdeep Dhankhar sakal
Updated on

नवी दिल्ली : कार्यपालिका, कायदेमंडळ आणि न्यायपालिका हे एकमेकांविरुद्ध नाहीत. त्यांना संतुलन आणि नियंत्रणासह समन्वयाने काम करावे लागते, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनकड यांनी बुधवारी राज्यसभेत केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com