सिमिलिपालच्या जंगलात विंचवाची नवी प्रजाती! महाराष्ट्रातील संशोधकांचा सहभाग; 'लिओचेलिस सिमिलिपॅलेंसिस' असे नामकरण

Liocheles similipalensis : ओडिशातील प्रसिद्ध सिमिलिपाल राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात विंचवाची नवी प्रजाती आढळली आहे.
Liocheles similipalensis

Liocheles similipalensis

ESakal

Updated on: 

मयूरभंज : ओडिशातील प्रसिद्ध सिमिलिपाल राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्पाच्या जंगलात विंचवाची दुर्मीळ आणि पूर्णपणे नवी प्रजाती आढळली आहे. महाराष्ट्रातील वन्यजीव संशोधक आणि सिमिलिपाल व्याघ्र प्रकल्पाच्या संयुक्त संशोधनातून हा शोध लावण्यात आला. या जंगलाच्या नावावरून या नव्या प्रजातीचे नामकरण 'लिओचेलिस सिमिलिपॅलेंसिस' असे करण्यात आले आहे.

Loading content, please wait...