Bhagwant Mann : पंजाबचे CM मान यांच्या जीवाला धोका! घराजवळ सापडला जीवंत बॉम्ब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Live bomb found Near Punjab CM Bhagwant Mann residence in Chandigarh

Bhagwant Mann : पंजाबचे CM मान यांच्या जीवाला धोका! घराजवळ सापडला जीवंत बॉम्ब

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या निवासस्थानापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर असलेल्या हेलिपॅडवरून चंदीगड पोलिसांनी सोमवारी जीवंत बॉम्ब जप्त केला आहे.

हा परिसर अत्यंत सुरक्षित आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचे निवासस्थानही जवळ आहे. पंजाब आणि हरियाणा सचिवालय आणि विधानसभा देखील बॉम्ब सापडलेल्या ठिकाणाजवळ असल्याची सांगितले जात आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बॉम्ब शोधक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

हेही वाचा: Viral Photo : आता चालतं का? भाजपच्या खासदारांचा लंगोट चर्चेत

टॅग्स :PunjabBhagwant Mann