Amit Shah: ''भारत धर्मशाळा नाही'', अमित शाह कडाडले; लोकसभेत इमिग्रेशन विधेयक मंजूर

Lok Sabha Passes Immigration Bill 2025: Key Highlights भारतात प्रवेश, निवास आणि प्रवासाशी संबंधित प्रक्रिया सुटसुटीत आणि पारदर्शक करण्यासाठी मांडलेले इमिग्रेशन आणि परदेशी प्रवासी विधेयक लोकसभेत आवाजी मतदानाने पारित झाले.
"Amit Shah addresses Lok Sabha after passing the Immigration Bill 2025, emphasizing strict migration policies."
"Amit Shah addresses Lok Sabha after passing the Immigration Bill 2025, emphasizing strict migration policies."esakal
Updated on

Amit Shah’s Statement: "India is Not a Dharamshala"

नवी दिल्ली: ‘‘कोणत्याही उद्देशाने स्थायिक होण्यासाठी भारत ही काही धर्मशाळा नव्हे. भारताला समृद्ध करण्यासाठी येणाऱ्यांचे स्वागत, पण देशाची सुरक्षा संकटात टाकणाऱ्या विदेशी नागरिकांना रोखले जाईल,’’ असा इशारा आज लोकसभेत मंजूर झालेल्या इमिग्रेशन आणि परदेशी प्रवासी विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com