Love Jihad: अवैध धर्मांतरासाठी होतोय ‘लव्ह जिहाद’चा वापर, न्यायालयाचे निरीक्षण; विशिष्ट समाजघटकांचा कट

Love Jihad Latest News: हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते. याद्वारे या घटकांना भारतातही पाकिस्तान आणि बांग्लादेशसारखी स्थिती निर्माण करायची आहे.
Love Jihad: अवैध धर्मांतरासाठी होतोय ‘लव्ह जिहाद’चा वापर, न्यायालयाचे निरीक्षण; विशिष्ट समाजघटकांचा कट
Updated on: 

Latest Court News: ‘‘लव्ह जिहाद’मागे लोकसंख्यावाढीचे डावपेच आणि आंतरराष्ट्रीय कारस्थान असून, त्याद्वारे विशिष्ट धर्माच्या काही असामाजिक घटकांना आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे,’’ असे निरीक्षण येथील एका स्थानिक न्यायालयाने नोंदवले.

द्रुतगती न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश रवीकुमार दिवाकर यांनी नमूद केले, की अवैध धर्मांतरासाठी हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जाते. याद्वारे या घटकांना भारतातही पाकिस्तान आणि बांग्लादेशसारखी स्थिती निर्माण करायची आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com