LPG Cylinder
sakal
एलपीजी बुकिंग व्यवस्थेत मोठा सकारात्मक बदल घडला आहे. ग्राहकांसाठी पूर्वीची घरपोच डिलिव्हरी सुविधा पुन्हा सुरू झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वितरकांनी गावोगावी ही सेवा पूर्ववत केल्यामुळे आता सिलिंडर मिळवण्यासाठी दूरवर जाण्याची गरज राहिली नाही.