

DAC Code Now Mandatory for LPG Cylinder Delivery Across India
esakal
एलपीजी सिलेंडर वितरणात महत्त्वाचा बदल! आता डीएसी कोडशिवाय सिलिंडर मिळणार नाही. केंद्र सरकारने घरगुती आणि व्यावसायिक गॅस पुरवठ्यात पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि काळाबाजार रोखण्यासाठी हा नवीन नियम लागू केला आहे.