LPG Cylinder: 1 ऑक्टोबरपासून 'एलपीजी'बाबतच्या नियमांमध्ये मोठे बदल; 'या' ग्राहकांना मिळणार नाही लाभ

LPG Gas Cylinder Rules: जर तुम्ही नियमितपणे गॅस सबसिडीचा लाभ घेत असाल तर आता उरलेल्या चार दिवसांत अजिबात विलंब न करता ही प्रक्रिया पूर्ण करावी. ज्यांनी आधीच ई-केवायसी पूर्ण केले आहे, त्यांना काळजी करण्याचे कारण नाही.
lpg gas

lpg gas

esakal

Updated on: 

e-KYC Deadline & Subsidy Impact: सप्टेंबर महिना संपण्यासाठी आता अवघे चार दिवस शिल्लक राहिले असून १ ऑक्टोबरपासून एलपीजी गॅस सिलिंडरशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. नव्या नियमांनुसार, ज्या ग्राहकांनी आपल्या गॅस जोडणीचे आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण पूर्ण केलेले नाही, त्यांना सिलिंडरवर मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ मिळणे बंद होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com