Mango City: फळांच्या राजाचं 'हे' आहे माहेरघर! 'मँगो सिटी'चा आंबा थेट रशिया-अमेरिकेपर्यंत फेमस कसा झाला? वाचा

Lucknow: The Mango City of India: लखनऊ – आंब्यांचे शहर! मलिहाबादचे दशहरी आंबे रसाळ, गोड आणि जगभरात प्रसिद्ध. ‘मँगो सिटी’चा रसिक अनुभव घेण्यासाठी भेट द्या.
Mango City

Mango City

esakal

Updated on

उन्हाळा सुरू झाला की घराघरांत ज्या फळाचा सुगंध दरवळतो, ते म्हणजे फळांचा राजा 'आंबा'. भारतात आंब्याच्या अनेक जाती आहेत, पण तुम्हाला माहीत आहे का, कोणत्या शहराला 'आंब्यांचे शहर' (Mango City of India) म्हटले जाते? या शहराचे आंबे इतके रसाळ आणि गोड आहेत की जगभरात त्यांची मागणी असते.

आंब्याचा हंगाम ऐन भरात आहे, तेव्हा उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ (Lucknow) आपल्या गोडव्याने सर्वांना भुरळ घालत आहे. लखनऊला केवळ 'नवाबांचे शहर' नाही, तर 'आंब्यांचे शहर' म्हणूनही जगभरात ओळखले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com