Lucknow Crime: दिव्यांग आई-मुलाची कपडे फाडून हत्या! नराधम आरोपीचा हाफ एन्काउंटर; कसे घडले ऑपरेशन लंगडा ?

Accused Kishan Rawat Injured in Police Half Encounter: लखनऊच्या मोहनलालगंज परिसरात एका दिव्यांग महिलेची आणि तिच्या दृष्टिहीन मुलाची हत्याकांड धक्कादायक ठरले. आरोपी किशन रावत पोलिसांच्या ताब्यात येताना हाफ एन्काउंटरमध्ये जखमी झाला.
Lucknow Crime

Lucknow Crime

esakal

Updated on

लखनऊ: लखनौमधील मोहनलालगंज परिसरात झालेल्या दिव्यांग माय-लेकाच्या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण उत्तर प्रदेश हादरला होता. या प्रकरणातील नराधम आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर त्याने गोळीबार केला, ज्याला प्रत्युत्तर देताना पोलिसांनी केलेल्या 'हाफ एन्काउंटर'मध्ये आरोपी जखमी झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com