लखनौचा कायापालट! ४५ मिनिटांचा प्रवास आता फक्त १५ मिनिटांत; पाहा योगींचा 'ग्रीन' प्लॅन!

लखनौकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे! आता शहरात ट्रॅफिकच्या कचाट्यात अडकण्याची भीती संपली आहे.
lucknow yogi adityanath rajnath singh

lucknow yogi adityanath rajnath singh

sakal

Updated on

लखनौकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे! आता शहरात ट्रॅफिकच्या कचाट्यात अडकण्याची भीती संपली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी लखनौमध्ये भव्य 'ग्रीन कॉरिडॉर' चे लोकार्पण केले. यामुळे तासनतास चालणारा प्रवास आता काही मिनिटांत पूर्ण होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com