Fish Production: मध्य प्रदेशात ‘नीली क्रांती’ची तयारी; ३ वर्षांत मत्स्य उत्पादन १० लाख टनांवर नेण्याचे लक्ष्य

Madhya Pradesh Fisheries Policy: मध्य प्रदेश सरकारने एकात्मिक मत्स्योद्योग धोरण २०२६ लागू करून पुढील तीन वर्षांत मत्स्य उत्पादन ४.४५ लाख टनांवरून १० लाख टनांपर्यंत नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav Announces Fisheries Expansion Targets Under the Integrated Fisheries Policy 2026

Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav Announces Fisheries Expansion Targets Under the Integrated Fisheries Policy 2026

esakal

Updated on: 

मध्य प्रदेशात मत्स्य उत्पादन दुप्पट करण्यासाठी राज्य सरकारने ‘एकात्मिक मत्स्योद्योग धोरण २०२६’ लागू केले आहे. या धोरणाच्या माध्यमातून मत्स्यपालन क्षेत्रात गुंतवणूक वाढवणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि निर्यातीला चालना देणे, यावर भर दिला जाणार आहे. पुढील तीन वर्षांत राज्याचे मत्स्य उत्पादन ४.४५ लाख टनांवरून १० लाख टनांपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारने निश्चित केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com