Teachers Day: ‘विमान कसे उडते?’; शिक्षक दिनी मुख्यमंत्र्यांच्या भन्नाट प्रश्नांची चर्चा! शिक्षणात AI चा वापर कसा होणार?

CM Questions On Teachers Day Spark AI Education Debate: शिक्षक दिनी तरुण Gen Z शिक्षकांशी थेट संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी शिक्षणात AI, ChatGPT, पर्सनलाइज्ड लर्निंग आणि तांत्रिक प्रशिक्षणाच्या नव्या दिशा स्पष्ट केल्या
Teachers Day Maharashtra CM Raises Curious Questions And Explains How AI Can Transform Education And Student Learning

Teachers Day Maharashtra CM Raises Curious Questions And Explains How AI Can Transform Education And Student Learning

esakal

Updated on

शिक्षक दिनानिमित्त मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी इंदूरमधील अहिल्या आश्रम क्रमांक-१ येथे राज्यभरातून आलेल्या तरुण शिक्षक आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधला. १९९७ नंतर जन्मलेल्या या ‘Gen Z’ पिढीतील शिक्षकांच्या कल्पना, प्रयोग आणि शिक्षणातील बदलांबाबत मुख्यमंत्री यांनी वन-टू-वन चर्चा केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com