Madhya Pradesh: आउटसोर्स कर्मचाऱ्यांना दिलासा; कोणालाही कामावरून काढणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Big Relief for Outsourced Employees in Madhya Pradesh: आउटसोर्स कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची ग्वाही
Madhya Pradesh CM Assures Outsourced Employees No Worker Will Lose Their Job Amid Concerns Over Contract Staff Employment

Madhya Pradesh CM Assures Outsourced Employees No Worker Will Lose Their Job Amid Concerns Over Contract Staff Employment

esakal

Updated on: 

मध्य प्रदेशातील आउटसोर्स कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केले जाणार असल्याच्या बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत. राज्यातील कोणत्याही आउटसोर्स कर्मचाऱ्याला कामावरून काढले जाणार नाही आणि सध्या सुरू असलेली नियुक्ती व्यवस्था कायम राहील, अशी स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी दिली. मंगळवारी (२४ नोव्हेंबर) मुख्यमंत्री निवासस्थानातील संवाद भवन येथे विविध कर्मचारी संघटनांच्या अभिनंदन समारंभात ते बोलत होते.

Loading content, please wait...