Madhya Pradesh: २१ वर्षांनंतर सरकारी बससेवेचे पुनरागमन; स्वतः तिकीट काढून मुख्यमंत्र्यांनी केला बस प्रवास video viral

Madhya Pradesh Bus Service, Mohan Yadav, Nitin Gadkari मध्य प्रदेशात २१ वर्षांनंतर सार्वजनिक बससेवेचे पुनरागमन झाले. २५ सप्टेंबरला भोपाळमध्ये मुख्यमंत्री सुगम परिवहन सेवेचा शुभारंभ
madhya pradesh pariwahan cm mohan yadav.j

madhya pradesh pariwahan cm mohan yadav.j

esakal

Updated on: 

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशात तब्बल २१ वर्षांनंतर सार्वजनिक बससेवेचे पुनरागमन झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत २५ सप्टेंबर रोजी भोपाळच्या भेल दसरा मैदानावर ‘मुख्यमंत्री सुगम परिवहन सेवे’चा शुभारंभ करण्यात आला. या वेळी सात शहरांसाठी ३५१ इंटरसिटी आणि इंट्रासिटी बसेसना हिरवा झेंडा दाखवण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com