Madhya Pradesh Education: स्मार्ट क्लास, जेईई-नीटची मोफत तयारी ते वेळ व्यवस्थापनाचे धडे; उच्च शिक्षणाची संपूर्ण फी राज्य सरकार भरणार

Madhya Pradesh Education Suppor : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मदत जाहीर केली. आदिवासी आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांना वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षण आणि जेईई-नीट परीक्षांच्या तयारीसाठी शासनाकडून सहाय्य दिले जात आहे.
Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav interacts with students and highlights education support during the Sharad Utsav.

Madhya Pradesh Chief Minister Mohan Yadav interacts with students and highlights education support during the Sharad Utsav.

esakal

Updated on: 

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील बडवानी जिल्ह्यातील गायत्री धाम (कलाल्दा) येथे आयोजित शरद उत्सवादरम्यान मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ‘विकसित भारताचा पाया’ या संकल्पनेवर आधारित या संवादात शिक्षण, क्रीडा, संगीत आणि आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपले अनुभव मांडले. या संवादात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मुख्यमंत्री स्वेच्छानुदान निधीतून १० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com