

Madhya Pradesh tableau Republic Day 2026
sakal
Ahilyabai Holkar Republic Day parade: नवी दिल्लीतील 'कर्तव्य पथा'वर यंदा होणाऱ्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये (Republic Day 2026) मध्य प्रदेशची सांस्कृतिक भव्यता आणि 'नारी शक्ती'चे दर्शन घडणार आहे. यावर्षी मध्य प्रदेशचा चित्ररथ "पुण्यश्लोक लोकमाता देवी अहिल्याबाई होळकर" यांच्या व्यक्तिमत्त्वावर आणि त्यांनी केलेल्या महान कार्यावर आधारित असेल.