Madhya Pradesh Tourism: मांडूच्या ऐतिहासिक सराईला मिळणार नवा साज; MP ला पर्यटन आणि चित्रपट निर्मितीचे केंद्र बनवण्याची तयारी

Madhya Pradesh Tourism Investment, Mandu Heritage Hotel, Film Production Hub : मध्य प्रदेश ट्रॅव्हल मार्ट २०२६ मध्ये पर्यटन, ऐतिहासिक वारसा संवर्धन आणि चित्रपट निर्मितीसाठी अनेक गुंतवणूक प्रस्ताव मांडण्यात आले.
Madhya Pradesh unveils tourism investment proposals, including a heritage hotel in Mandu and luxury resorts across the state

Madhya Pradesh unveils tourism investment proposals, including a heritage hotel in Mandu and luxury resorts across the state

esakal

Updated on: 

मध्य प्रदेशातील : नैसर्गिक सौंदर्य, वन्यजीव संपदा, ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक पर्यटनातील संधी लक्षात घेऊन राज्यात पर्यटन क्षेत्रातील गुंतवणूक वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. भोपाळमधील कुशाभाऊ ठाकरे सभागृहात आयोजित ‘मध्य प्रदेश ट्रॅव्हल मार्ट-२०२६’च्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी राज्यात पर्यटन विकासासाठी मोठ्या संधी असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात देश-विदेशातील हॉस्पिटॅलिटी कंपन्या, ट्रॅव्हल ऑपरेटर्स आणि गुंतवणूकदारांनी विविध प्रकल्पांचे प्रस्ताव सादर केले. यासोबतच पर्यटन पायाभूत सुविधा, ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि प्रवाशांसाठी आधुनिक सुविधांबाबत अनेक सामंजस्य करार करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com