Tourism: मध्य प्रदेश फिरायला जाणार असाल तर ही बातमी महत्त्वाची; पर्यटन क्षेत्रात होणार मोठे बदल; होमस्टे, जंगल सफारी आणि बरंच काही..

Madhya Pradesh Plans Major Tourism Expansion: होमस्टे पर्यटन, जंगल सफारी, वे-साइड सुविधा केंद्रे आणि खासगी गुंतवणुकीला चालना देण्याच्या सरकारच्या नव्या योजनांमुळे पर्यटन आणि स्थानिक रोजगाराला मोठी गती मिळण्याची अपेक्षा आहे.
Tourism

Tourism

esakal

Updated on

मध्य प्रदेशातील पर्यटन क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी आणि स्थानिक तरुणांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी पर्यटन विकास महामंडळाच्या कामांचा उच्चस्तरीय आढावा घेतला. पर्यटन क्षेत्रात खासगी गुंतवणूक वाढावी यासाठी परवानग्यांची प्रक्रिया अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com