Madmaheshwar Yatra : मद्महेश्वर धाम यात्रा पुन्हा सुरू; भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रशासन अलर्ट मोडवर, सुरक्षेची नियमावली जाहीर

मद्महेश्वर धाम यात्रा पुन्हा सुरू; प्रशासन अलर्ट मोडवर, भाविकांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली, ट्रॉली वेळापत्रक व आपत्कालीन यंत्रणा सज्ज
Devotees at Madmaheshwar Dham in Uttarakhand as the pilgrimage resumes with enhanced safety arrangements.

Devotees at Madmaheshwar Dham in Uttarakhand as the pilgrimage resumes with enhanced safety arrangements.

Sakal

Updated on

उत्तराखंडमधील द्वितीय केदार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मद्महेश्वर धामाची यात्रा सुरक्षा कारणास्तव काही काळ स्थगित करण्यात आली होती. मात्र हवामान आणि परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बुधवार, १९ ऑगस्टपासून यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. भाविकांची सुरक्षितता, वाहतूक नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने विशेष तयारी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com