High Court: "बिचारे देव मतदान करू शकत नाही, म्हणून..."; उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना फटकारले, काय आहे प्रकरण?

Madras High Court criticizes officials for failing to remove encroachments on temple land despite earlier court orders : तामिळनाडूतील मंदिर जमिनीवरील अतिक्रमण प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने प्रशासनाला सुनावले. “देव मतदान करू शकत नाही म्हणून त्याचे हक्क हिरावू शकत नाही,” अशी कठोर टिप्पणी करत अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले.
Madras High Court Slams Officials Over Temple Land Encroachments in Tamil Nadu

Madras High Court Slams Officials Over Temple Land Encroachments in Tamil Nadu

esakal

Updated on

मद्रास उच्च न्यायालयाने मंदिर जमिनींवरील अतिक्रमण हटवण्याच्या प्रकरणात प्रशासनाला कडक फटकार लगावली आहे. न्यायाधीशांनी नमूद केले की, गरीब देवाला मतदानाचा हक्क नसल्याने त्याला स्वतःच्या रक्षणाची जबाबदारी सोपवणे अशक्य आहे. जवळपास सात वर्षांपूर्वी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com