

From Magh Mela to Kumbh Mela: Understanding India’s Sacred Gatherings
esakal
प्रयागराजमध्ये संगम तटावर शनिवारपासून 'माघ मेळा २०२६' ला उत्साहात सुरुवात झाली आहे. २०२५ च्या भव्य महाकुंभानंतर लगेचच हा मेळा येत असल्याने, यंदा येथे भाविकांची अलोट गर्दी होण्याची शक्यता आहे. अनेकदा लोकांच्या मनात संभ्रम असतो की माघ मेळा आणि कुंभ मेळा एकच आहेत का? मात्र, धार्मिक मान्यतेनुसार या दोन्हीचे महत्त्व आणि स्वरूप भिन्न आहे.