Mahakal Temple: सिंहस्थ २०२८ साठी महाकाल मंदिराचा 'महा-प्लॅन'! ३०० कोटींचा अर्थसंकल्प मंजूर; आता पावसात भिजण्याची भीती नाही!

Mahakal Temple’s ₹300 Crore Makeover for Simhastha 2028: सिंहस्थ २०२८ साठी उज्जैनमधील महाकाल मंदिराला ३०० कोटींचा भव्य मेकओव्हर मिळणार आहे. आधुनिक सुविधा, पावसापासून संरक्षण, डिजिटल दर्शन आणि सुरक्षा उपाय यामुळे भाविकांना आरामदायी आणि सुरक्षित अनुभव मिळणार आहे.
Mahakal Temple

Mahakal Temple

esakal

Updated on

२०२८ मध्ये उज्जैनमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, श्री महाकालेश्वर मंदिर प्रशासनाने भाविकांच्या सुविधेसाठी आणि मंदिराच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे ३०० कोटी रुपयांचा भव्य अर्थसंकल्प मंजूर केला आहे. या 'मेकओव्हर'मुळे बाबा महाकालच्या दरबारात येणाऱ्या कोट्यवधी भाविकांना आता जागतिक दर्जाच्या आधुनिक सुविधा मिळणार आहेत.

मंदिर व्यवस्थापन समितीच्या बैठकीत भाविकांचा प्रवास सुखाचा करण्यासाठी अनेक क्रांतिकारी निर्णय घेण्यात आले आहेत. या नवीन बदलांची प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com