

Kumbh Mela Stampede: महाकुंभातील चेंगराचेंगरीनंतर १५ हजार लोक बेपत्ता असल्याचा धक्कादायक दावा संसदेत झाला आहे. समाजवादी पार्टीचे नेते रामगोपाल यादव यांनी सांगितले की, सरकार यावर कोणतीही माहिती देत नाही. योगी सरकारने फक्त VIP लोकांनाच सुरक्षा दिली, असा आरोप यादव यांनी केला.