Dr. Babasaheb Ambedkar: महार रेजिमेंट! लष्करातील शौर्य, सामाजिक न्यायाच्या लढ्याचं प्रतीक; स्थापनेत आंबेडकरांचं योगदान

Indian Army Mahar Regiment bravery stories: महार रेजिमेंटच्या स्थापनेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या वडिलांचे मोलाचे योगदान; बेळगावातून उगम पावलेल्या या रेजिमेंटने शौर्याबरोबरच सामाजिक न्यायाची परंपरा जपली.
Mahar Regiment represents bravery and the vision of social equality inspired by Dr. Ambedkar.

Mahar Regiment represents bravery and the vision of social equality inspired by Dr. Ambedkar.

esakal

Updated on

-विनायक जाधव

बेळगाव : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 'महार रेजिमेंट'च्या स्थापनेत त्यांच्या आणि त्यांच्या वडिलांच्या योगदानाची आठवण कृतज्ञतेने केली जाते. भारतीय लष्करातील शौर्य, परंपरा आणि सामाजिक न्यायाच्या लढ्याचे प्रतीक ठरलेली 'महार रेजिमेंट' आजही अभिमानाने उभी आहे. विशेष म्हणजे या रेजिमेंटची सुरुवात बेळगावातून झाली, ही बेळगावकरांसाठी एक अभिमानास्पद बाब आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Dr. Babasaheb Ambedkar name for Miraj Panchayat building
Activists Install Dr Babasaheb Ambedkar Signboard
Dr. Babasaheb Ambedkar
Pune Municipal Corporation increases monthly food allowance (DBT) for students of Dr. Babasaheb Ambedkar Hostel
Marathi News Esakal
www.esakal.com