
सरकारी कर्मचाऱ्यास मारहाण केल्याप्रकरणी प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयाने तीन महिने कारवासाची शिक्षा सुनावली गेली होती आणि त्यांची जामिनावर सुटकाही झाली. याशिवाय त्यांना पाच हजार रुपयांचा दंडही ठोठवला गेला.