डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेण्यासाठी व्हाइट हाउसला पोहोचले आहेत. ट्रम्प यांच्या उद्घाटनाच्या भाषणाआधी मावळते राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांचा निरोप समारंभ होणार आहे. बायडेन यांनी दिलेल्या पार्टीसाठी डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प दाखल झाल्या आहेत.