Rural Employment: ग्रामीण मजुरांना दिलासा! १०० ऐवजी १२५ दिवस कामाची हमी; नव्या योजनेला ९५,६९२ कोटींची तरतूद

Rural workers to get 125 days employment guarantee: मनरेगा ऐवजी ‘विकसित भारत जी राम जी’ योजना; ग्रामीण मजुरांना १२५ दिवसांची कामाची हमी आणि मजुरीत वाढ, ९५,६९२ कोटींची तरतूद
New Rural Job Guarantee Scheme Offers 125 Days of Work and Higher Wages

New Rural Job Guarantee Scheme Offers 125 Days of Work and Higher Wages

sakal

Updated on

नवी दिल्ली : ग्रामीण भागातील रोजगाराला चालना देण्याच्या दृष्टीने तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने आणलेल्या ‘मनरेगा’ योजनेची जागा आजपासून ‘विकसित भारत जी राम जी’ योजनेने घेतली आहे. ग्रामीण भागातील मजुरांना एका आर्थिक वर्षात शंभरऐवजी किमान १२५ दिवसांच्या कामाची हमी देणाऱ्या या योजनेसाठी चालू वर्षी सरकारने ९५ हजार ६९२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com