Mamata Banerjee : ‘वक्फ’ बंगालमध्ये लागू करणार नाही; ममता बॅनर्जी यांची घोषणा, अल्पसंख्याकांच्या रक्षणाची ग्वाही
Waqf Law : पश्चिम बंगालमध्ये सुधारित वक्फ कायदा लागू न करण्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली. अल्पसंख्यक नागरिक आणि त्यांच्या संपत्तीचे रक्षण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सुधारित वक्फ कायदा लागू न करण्याची महत्त्वाची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी केली. राज्यातील अल्पसंख्याक नागरिक आणि त्यांच्या संपत्तीचे रक्षण करण्याची ग्वाही त्यांनी दिली.