Mamata Banerjee : हिंसाचारात भाजप व ‘बीएसएफ’चा हात; मुर्शिदाबादमधील घटनेवर ममता बॅनर्जी यांची टीका, अमित शहा लक्ष्य
Murshidabad Violence : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील हिंसाचाराला भाजप आणि बीएसएफचा हात असल्याचा आरोप मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला. त्याचवेळी त्यांनी अमित शहा आणि केंद्र सरकारवर टीका केली.
कोलकता : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये नुकत्याच झालेला जातीय हिंसाचार पूर्वनियोजित होता. भाजप, ‘बीएसएफ’ आणि गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय संस्थांचा यात हात होता.