Mamta Kulkarni: अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी घेतला संन्यास; किन्नर आखाड्याकडून मिळाली महामंडलेश्वर उपाधी, नावही बदललं!

kinnar akhara : शुक्रवारी कुलकर्णी संन्यास घेत भगवी वस्त्र धारण केली. प्रयागराज येथे सुरे असलेल्या कुंभमेळ्यातील सेक्टर नंबर १६ मध्ये असलेल्या किन्नर आखाड्यात त्या आधी पोहोचल्या. त्यानंतर त्यांचा पट्टाभिषेक झाला.
Mamta Kulkarni: अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी घेतला संन्यास; किन्नर आखाड्याकडून मिळाली महामंडलेश्वर उपाधी, नावही बदललं!
Updated on

प्रयागराज, उत्तर प्रदेशः एकेकाळी बॉलीवूड गाजवलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णी यांनी कुंभमेळ्यात संन्यास घेतला आहे. प्रयागराज इथे त्यांनी संन्यास घेत दीक्षा घेतली. त्या आता किन्नर आखाड्यामध्ये महामंडलेश्वर असणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com