One-Sided Love Turns Deadly
esakal
बंगळूर : शहरातील सॉफ्टवेअर अभियंता शर्मिला यांच्या मृत्यू प्रकरणात अखेर हत्या झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शर्मिलाच्या मोबाईलमधून मिळालेल्या महत्त्वाच्या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांनी (Police) प्रतिष्ठित कॉलेजमध्ये बारावीचे (द्वितीय पीयूसी) शिक्षण घेत असलेल्या कर्नल कुराई (वय १८) या तरुणाला अटक केली आहे.