manikarnika ghat redevlopment
sakal
काशीची ओळख असलेल्या आणि जिथे कधीही सरण विझत नाही, अशा मणिकर्णिका घाटाचे नूतनीकरण आता युद्धपातळीवर सुरू झाले आहे. दररोज १०० पेक्षा जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार होणाऱ्या या घाटावर आता आधुनिक सुविधांचा वर्षाव होणार असून, अंत्यविधीसाठी येणाऱ्या भाविकांची आणि नातेवाईकांची गैरसोय दूर होणार आहे.