

Internet Shut in 5 Districts as Violence Claims Four Lives in Manipur
sakal
इम्फाळ: मणिपूरमधील विष्णुपूर जिल्ह्यात आज झालेल्या बाँबहल्ल्यात दोन लहान भावंडांचा मृत्यू झाला असून, त्यांची आई गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर झालेल्या निदर्शनावेळी केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) गोळीबार केला. त्यात दोन आंदोलकांचाही मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.