Manorama Krishi Rakshak App : पिकाचा फोटो काढा, रोग ओळखा; एआयच्या मदतीने शेतकऱ्यांना मिळणार तातडीचा सल्ला, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

‘Manorama Krishi Rakshak’ :एआयवर आधारित ‘मनोरमा कृषी रक्षक’ ॲपमुळे हवामान, रोगनिदान, बाजारभाव व वाहतुकीची माहिती एका क्लिकवर; दुर्गम भागातील शेतकऱ्यांनाही मिळणार तात्काळ मार्गदर्शन
manorama krishi rakshak app.

manorama krishi rakshak app.

sakal

Updated on

उत्तराखंड : शेतकऱ्यांना हवामान, पिकांवरील रोग, बाजारभाव आणि वाहतुकीची माहिती एकाच ठिकाणी मिळावी, यासाठी उत्तराखंडमध्ये ‘मनोरमा कृषी रक्षक’ हे नवे मोबाईल ॲप सुरू करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या हस्ते शुक्रवारी मुख्यमंत्री कॅम्प कार्यालयात या ॲपचे लोकार्पण करण्यात आले. मनोरमा डबराल जनकल्याण समितीने हे ॲप विकसित केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com