Justice for Sahil: "मी त्याला २३ वर्षे एकटीने वाढवलं, जपलं..."; स्टंट करताना स्कॉर्पिओने मुलाला चिरडले, एकट्या आईची न्यायासाठी धडपड

Delhi road accident: दिल्लीतील द्वारका परिसरात रीलसाठी स्टंट करणाऱ्या अल्पवयीन चालकाच्या स्कॉर्पिओने २३ वर्षीय साहिलला चिरडले; एकटी आई इना माकन यांची न्यायासाठी भावनिक लढाई, पोलिस तपास सुरू
Delhi Reel Stunt Turns Fatal: 23-Year-Old Killed by Minor-Driven Scorpio, Mother Fights for Justice

Delhi Reel Stunt Turns Fatal: 23-Year-Old Killed by Minor-Driven Scorpio, Mother Fights for Justice

esakal

Updated on

दिल्लीतील एका दुर्दैवी रस्ता अपघातात २३ वर्षीय तरुणाचा जीव गमावल्याची घटना समोर आली आहे. कामावर निघालेल्या साहिल धनेशरा या तरुणाला स्टंट करताना आलेल्या स्कॉर्पिओ एसयूव्हीने चिरडले. अपघातामागे सोशल मीडियावरील रील बनवण्याची निष्काळजी इच्छा असल्याचा आरोप मृत तरुणाच्या आईने केला आहे. एकटीने २३ वर्षे मुलाला वाढवलेल्या इना माकन यांनी न्याय मिळवण्यासाठी सातत्याने आवाज उठवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com