Marathi Sahitya Sammelan: तंजावरमध्ये सरफोजीराजे भोसले द्वितीय जयंतीनिमित्त २३ सप्टेंबरला भव्य मराठी साहित्य संमेलन; स्वागताध्यक्षपदी प्रा. लक्ष्मणराव ढोबळे

तंजावरच्या ऐतिहासिक नगरीत सरफोजीराजे भोसले द्वितीय जयंतीनिमित्त भव्य मराठी साहित्य संमेलन; प्रा. लक्ष्मणराव ढोबळे स्वागताध्यक्ष, दक्षिण भारतातील पहिले मराठी संमेलन म्हणून उत्सुकता
Former Maharashtra minister Prof. Laxmanrao Dhoble has been unanimously appointed as the reception committee chairman for the historic literary event.

Former Maharashtra minister Prof. Laxmanrao Dhoble has been unanimously appointed as the reception committee chairman for the historic literary event.

Sakal

Updated on

तंजावर: तामिळनाडूतील ऐतिहासिक तंजावर नगरीत येत्या २३ सप्टेंबर २०२६ रोजी तंजावरचे महान राजे सरफोजीराजे भोसले द्वितीय यांच्या जयंतीनिमित्त भव्य 'मराठी साहित्य संमेलन' आयोजित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी महाराष्ट्राचे माजी उच्च शिक्षण मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com