Char Dham Yatra: चारधाम यात्रेत भाविकांचा महापूर! अवघ्या एका महिन्यात तब्बल १६ लाख भाविकांचे दर्शन; केदारनाथने मोडले सर्व रेकॉर्ड

Spiritual tourism growth in India highlighted by massive rush at Kedarnath temple : केदारनाथसह चारही धामांत विक्रमी गर्दी; एका महिन्यात १६ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन, यमुनोत्री-बद्रीनाथमध्येही नव्या विक्रमांची नोंद
Pilgrimage Surge in Uttarakhand: Char Dham Yatra Attracts 16 Lakh Devotees

Pilgrimage Surge in Uttarakhand: Char Dham Yatra Attracts 16 Lakh Devotees

esakal

Updated on

उत्तराखंडमध्ये महिनाभरापूर्वी सुरू झालेली पवित्र चारधाम यात्रा आता रंगात आली असून, देशभरातून आणि परदेशातून येणाऱ्या भाविकांचा उत्साह गगनात मावेनासा झाला आहे. यात्रेच्या सर्वच प्रमुख टप्प्यांवर सध्या भाविकांची अभूतपूर्व गर्दी पाहायला मिळत आहे. धक्कादायक आणि आनंदाची गोष्ट म्हणजे, यात्रा सुरू होऊन अवघा एक महिना झाला असतानाच तब्बल १६ लाख ४३ हजार भाविकांनी चारधामांचे यशस्वी दर्शन घेतले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com