UP Police: एक लाख पोलिसांची मेगाभरती! CM योगींची मोठी घोषणा; एकाच वर्षात लाखो तरुणांना मिळणार खाकी वर्दीची संधी!

government jobs for youth in Uttar Pradesh police: यूपी पोलिसांत तब्बल १ लाख पदांची ऐतिहासिक मेगाभरती; नागरी पोलीस, उपनिरीक्षकांसह विविध श्रेणींमध्ये संधी, तरुणांसाठी रोजगाराचे नवे दार उघडणार
Khaki Dream Within Reach: UP Govt Plans 1 Lakh Police Recruitment

Khaki Dream Within Reach: UP Govt Plans 1 Lakh Police Recruitment

esakal

Updated on

उत्तर प्रदेशातील तरुणांसाठी रोजगाराची एक मोठी संधी चालून आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावर्षी पोलीस दलात तब्बल एक लाख नवीन पदांची भरती करण्याची ऐतिहासिक घोषणा केली आहे. लखनौमधील इंदिरा गांधी प्रतिष्ठान येथे आयोजित एका कार्यक्रमात ९३६ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देताना त्यांनी हे मोठे विधान केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com