ED Raid : विधानसभा निवडणुकीत पैशांचा महापूर...तब्बल एक हजार कोटींचा मुद्देमाल जप्त

Jharkhand Election : निवडणुकांच्या प्रचारात महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये एक हजार ८२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या जप्त केलेल्या मुद्देमालात रोकड, मद्य, गांजा, आणि चांदीचा समावेश आहे.
ED Raid Jharkhand Election
ED Raid Jharkhand Electionsakal
Updated on: 

नवी दिल्ली : महाराष्ट्र, झारखंड विधानसभेप्रमाणेच विविध राज्यांतील पोटनिवडणुकांसाठीचा प्रचार आज सायंकाळी थांबला. नेहमीप्रमाणे यंदाच्या निवडणुकीतही पैशाचा महापूर आला होता. विविध ठिकाणांवरून तब्बल १ हजार ०८२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com