books
sakal
उत्तर प्रदेशातील प्राथमिक शाळांमधील इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून नवीन अभ्यासक्रम लागू होत आहे. एनसीईआरटीच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या या पाठ्यपुस्तकांमध्ये उत्तर प्रदेशच्या स्थानिक संस्कृतीला आणि अयोध्येच्या प्रभू श्रीराम मंदिराला विशेष स्थान देण्यात आले आहे.